Login Details

User ID:
Password :
Captcha:
  Reload Captcha
 
Download Advertisement (in PDF format) १) जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. २) खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित/विना अनुदानित काही संस्थांच्या जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.तथापि संस्थांची संख्या जास्त असल्याने सर्व संस्थांच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने upload करण्यात येत आहेत. ३) १०/०३/२०१९ अखेर पदभरतीस १२००१ पदांच्या जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत. ४) खुला प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (ईडब्लल्यूएस) असा बदल करण्याची सुविधा पवित्र प्रणालीमध्ये दिनांक ११/०३/२०१९ ते १८/०३/२०१९ या कालावधीत त्यांच्या लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.सादर सुविधा थेट उमेदवारांच्या लॉगिन वर उपलब्ध होईल.यासाठी पवित्र मदत कक्षामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ५) जाहिरातीनुसार उमेदवारांना पसंतीक्रम नोंद करण्याची सुविधा पुढील एक - दोन आठवड्यात देण्यात येईल. उमेदवारस पात्र असणाऱ्या सर्व पदासाठी पसंतीक्रम भरता येतील. ६) उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा दिल्यानंतर त्यांच्या लॉगिन वर तो पात्र असणारी सर्व पदे दिसतील.
Note : Click On Management Type To Download The PDF
Management Types